घराणेशाहीला थांबून सामान्याला साथ द्या.

अपक्ष उमेदवार सुनील लोहार
by: अन्वर इनामदार


loading


तासगाव (2024-11-05) - 287 तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदार संघातील अधिकृत अपक्ष उमेदवार मा. श्री सुनील बाबुराव लोहार यांचे निवडणूक चिन्ह कढई आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. त्या पद्धतीने बदल घडलाच पाहिजे, ग्रणी शाही थांबली पाहिजे. वारंवार प्रस्थापितांना निवडून देणे लोकशाहीला घातक आहे. सर्वसामान्य न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी उमेदवार हा सर्वसामान्य व हुशार असला पाहिजे. हा बदल फक्त मतदारच करू शकतो ते कोणा एकाच्या हातात नाही. हा आवाज जनतेचा आहे. कोण मतदार संघाचा आपले अनमोल मत त्याचा अनमोल वापर करा, कोणत्याही आमिषाला बळकर शाळेला बळी पडू नका. असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार सुनील लोहार यांनी आज केले.